Ritya Sarya Disha Lyrics - Double Seat

Song Name : Ritya Sarya Disha
Movie: Double Seat
Music : Hrishikesh, Saurabh, Jasraj
Lyrics : Kshitij Patvardhan
Singer : Hrishikesh Ranade
Music On : Video Palace




रित्या... साऱ्या दिशा... डोळ्यात या काजळल्या
रित्या... साऱ्या दिशा... वाटा आता कोसळल्या
बरसते रात आत आत खोल
मुक्याने... एकटे
हरवली साथ मोडलेला खेळ
कुणी ना सोबती

आता थकलेल्या जीवा मिळू दे आसरा
साऱ्या दुखऱ्या या तणांचा विझवू दे दिवा
घेऊ दे ना उशाशी चंद्र अन चांदण्या
अंथरुण शांतता मिटू दे ना पुन्हा
आता पुन्हा... पुन्हा आता पुन्हा
अंधार हा पांघरला

रित्या... साऱ्या दिशा... डोळ्यात या काजळल्या
बरसते रात आत आत खोल
मुक्याने... एकटे
हरवली साथ मोडलेला खेळ
कुणी ना सोबती
Share on Google Plus

About LyricsTM

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment