Man He Pakharu Lyrics | FRIENDS
Presenting the Man he pakharu song from FRIENDS movie, composed by Nilesh Mohrir, penned by and sung by Janhavee prabhu arora. Enjoy this melodious song pictured on swapnil joshi.
वळणावरी जणू चाहुल लागली वाऱ्यासवे कुणी ये चोरपावली आभाळ मोकळे माझे मला मिळे स्वप्नास मी लावले पंख हे नवेसे मन हे पाखरू, कसे मी सावरू नकळत कोणत्या दिशेला जाई सांग ना उलगडते कसे अबोल नाते बोल ना पाखरा पाखरा रे दूरच्या देशी उडुनी जाशी मला ही नेशी सोबतीने गुंतलेल्या क्षणी सावरू वाटते सोडवूनी पुन्हा मन कसे गुंतते रानभर कसे मोरपंखी ठसे होई वेडेपिसे असे मन पाखरू आसमंती दिसे कसे मन पाखरू क्षण एक भेटते विरतेच सावली वाऱ्यासवे कुणी ये चोरपावली आभाळ मोकळे माझे मला मिळे स्वप्नास मी लावले पंख हे नवेसे मन हे पाखरू सावरू मी कसे ना कळले भिरभिरू लागे, गुणगुणू लागे बागडावे जसे मन पाखरू
Blogger Comment
Facebook Comment